खेतवाडी मेन रोड परिसरात दोन शाळा आहेत.त्यासाठी रोडवर बसविलेले रबराचे गतीरोधक आता उखडलेले आहेत.त्यामुळे रोडवरून चालताना मुलांना,पालकांना धोक्याचे झाले आहे.कारण या रोडवर वेगाने वाहने धावत असतात.त्यांमुळे अपघाताची शक्यता असते.तरी पालिकेने गती रोधक नव्याने बसवावेत.- नंदकुमार पांचाळ
गती रोधक उखडले
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Feb 2018, 5:36 am