अ‍ॅपशहर

एटीव्हीएम मशिन बंद

Maharashtra Times 20 Jan 2017, 8:55 am
घाटकोपर : पश्चिमेला ठाण्याकडच्या बाजूच्या तिकीट घराजवळ तीन एटीव्हीएम मशिन आहेत. यातील एक पूर्णपणे बंद आहे, तर अन्य दोन मशिनच्या स्क्रीनवर स्थानकांचा मॅप दिसतो, मात्र तिकीट येत नाहीत. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. प्रशासनाने याची दखल घ्यावी.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम atvam machine off
एटीव्हीएम मशिन बंद



- सुभाष जगताप

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज