अ‍ॅपशहर

बस थांब्याची दुरवस्था

Maharashtra Times 22 Apr 2017, 2:23 pm
नायर रुग्णालयाजवळील बेस्ट बस थांब्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे. यामुळे सर्वसामान्यांना तिथे उभे राहण्यासही मिळत नाही. पालिका प्रशासनाला शहरातील ही अतिक्रमणे दिसत नाहीत का? संबधित विभागाने बस थांबा मोकळा करावा.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bad condition of bus stop
बस थांब्याची दुरवस्था


- सार्थक सावंत

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज