अ‍ॅपशहर

झाडाभोवती तुटके कट्टे

Maharashtra Times 26 Jul 2016, 8:03 pm
वरळी : महालक्ष्मी स्थानकाच्या दिशेने जाणाऱ्या डॉ. ई. मोझेस मार्गावरील वरळी नाका ते टोयोटा शोरूम या पट्ट्यातील पदपथावर झाडांभोवती बांधलेल्या बहुतेक कट्ट्यांना तडे गेले आहेत. मुसळधार पावसात, सोसाट्याच्या वाऱ्यात ही झाडे उन्मळून पडण्याचा धोका आहे. पालिका प्रशासनाकडून त्वरीत झाडांची पाहणी करून झाडे वाचवावीत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bad condition of trees
झाडाभोवती तुटके कट्टे


- दीपक गुंडये

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज