अ‍ॅपशहर

फलकाची दुरवस्था

Maharashtra Times 20 Jan 2017, 8:53 am
विक्रोळी : ​पूर्व द्रूतगती महामार्गावर विक्रोळीजवळ असलेल्या मार्गदर्शक फलकाची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे नेमका रस्ता कुठे जातो हे कळणे मुश्किल झाले आहे. या फलकाची दुरस्ती करणे गरजेचे असून, याकडे संबंधित विभागाने लक्ष द्यावे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bad hoarding condition
फलकाची दुरवस्था


– सागर गावडे

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज