अ‍ॅपशहर

रस्त्याची दुरवस्था

Maharashtra Times 20 Jan 2017, 8:41 am
भोईवाडा : परळ येथील भोईवाडा नाक्याजवळ रस्त्याची अवस्था फारच वाईट आहे. त्यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून गाड्या चालवाव्या लागतात. रस्त्यांच्या या दुरवस्थेमुळे अपघाताची शक्यता असून, याप्रकरणी कायमस्वरूपी तोडगा काढल्यास बरे होईल.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bad road condition
रस्त्याची दुरवस्था


– नरेंद्र बामणे

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज