अ‍ॅपशहर

गर्दीच्या वेळी बंदी घाला

Maharashtra Times 3 Dec 2016, 11:46 am
कुर्ला : पश्चिम येथे न्यू मिल रोडवर एक ट्रक अडकून पडला आहे. त्यामुळे वाहनांची मोठ्या प्रमाणात कोंडी होते. वारंवार घडणारे असे अपघात टाळण्यासाठी न्यू मिल रोडवर श्रीकृष्ण चौक ते भाभा हॉस्पिटल मार्गावर मोठ्या वाहनांना गर्दीच्या वेळी बंदी घालावी.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ban at peak times
गर्दीच्या वेळी बंदी घाला



- सुभाष जगताप

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज