वांद्रे पूर्व रेल्वे स्टेशन लगत असलेल्या स्काय वॉकच्या लाद्या ठिकठिकाणी निघालेल्या व तुटलेल्या आहेत यामुळे स्काय वॉक परिसर खड्डेमय झालेला आहे. यामुळे पादचार्यांचा पाय मुरगळुन अपघात होऊ शकतो, कृपया संबधितानी स्काय वॉक परिसर दुरुस्ती करावा.. योगेश पडवळ
वांद्रे रेल्वे स्काय वॉकच्या लाद्या तुटलेल्या
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Feb 2018, 5:39 am