विलेपार्ले पश्चिम कडील श्रद्धानंद रोड असलेल्या बाप्टिस्टा पथची दुरावस्था झाली असुन त्याच्या शेजारी गाड्या सुद्धा पार्किंग केल्या जातात. तसेच हा नामफलक मोडकळीस आला आहे. तरी संबंधित महापालिका अधिकारी यांनी यात लक्ष घालून हा नामफलक दुरुस्त करावा. दत्ता श्रावण खंदारे धारावी
बाप्टिस्टा पथची दुरावस्था
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 Feb 2020, 5:45 am