रस्ते, पदपथ, गल्लीबोळ मिळेल तिथे जागा अडवून गाडया पार्क करणारे आतातर थेट समुद्रकिनारीच गाड्या पार्क करू लागले आहेत जुहू कोळीवाडा येथिल समुद्रकिनारी बेधडक गाडया पार्क केल्या जात आहेत यावर वाहतूक पोलिसांनी तात्काळ कारवाई केली नाही तर हे महाभाग येणाऱ्या दिवसात मुंबईतील सर्व सागरीकिनारे गिळंकृत करतील लिप्सन सेवियर अंधेरी
समुद्रकिनारी देखील गाडीपार्किंग
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Sep 2017, 5:33 am