अ‍ॅपशहर

बेस्ट प्रवाशांचे हाल

Maharashtra Times 21 Jan 2017, 12:31 pm
कुर्ला : परिसरात अनेक दिवस ३१८ बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल सुरू आहेत. बेस्ट प्रशासनाचा निरीक्षक उभा नसतो. मात्र बस थांब्यावर प्रवाशांची गर्दी होऊनही बस सोडण्यात येत नाही. तरी याकडे बेस्ट प्रशासनाने लक्ष द्यावे व प्रवाशांचे हाल थांबवा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम best passengers problems
बेस्ट प्रवाशांचे हाल


- केतन कान्हेरे

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज