मुलुंडः मुलुंड (प.) येथील अपना बाजार पादचारी पुलासंबंधी ‘म.टा.’च्या ‘सिटिझन रिपोर्टर' मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच त्याची दखल घेऊन पुलाची दुरुस्ती करण्यात आली. त्यासाठी ‘म.टा.’चे आभार. ज्येष्ठ नागरिकांसाठी रेलिंगची सोय केल्याबद्दल रेल्वेलाही धन्यवाद. मात्र, रेल्वे प्रशासनाने सायकल मार्ग पूर्ववत करणे आवश्यक आहे.
अखेर पादचारी पूल दुरुस्त
मुलुंडः मुलुंड (प.) येथील अपना बाजार पादचारी पुलासंबंधी ‘म.टा.’च्या ‘सिटिझन रिपोर्टर' मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच त्याची दखल घेऊन पुलाची दुरुस्ती करण्यात आली. त्यासाठी ‘म.टा.’चे आभार.
Maharashtra Times 13 Feb 2017, 9:08 am