अ‍ॅपशहर

तुटलेला लोखंडी कठडा

Maharashtra Times 11 Dec 2016, 9:44 am
वडाळा : पूर्वेकडील बरकतअली नाका शिवाजी चौकाला लागून असलेल्या फूटपाथचा लोखंडी संरक्षक कठडा अनेक दिवसांपासून तुटलेल्या अवस्थेत आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांची धडक बसल्यास जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी पालिकेने याकडे लक्ष द्यावे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम broken iron railing
तुटलेला लोखंडी कठडा



- संदीप तेंडलेकर

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज