येथील स. का. पाटील उद्यानाजवळ नेहमी सहा ते सात गायी बांधल्या जातात. तेथे शेणाची दुर्गंधी पसरते. या परिसरात तीन शाळा आहेत तसेच रहदारीचा रस्ता आहे. यामुळे येथील रहिवाशांना तसेच प्रवास करणाऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागतो. तरी याची योग्य ती दखल घेऊन कारवाई करावी.
स. का. पाटील उद्यान
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Feb 2019, 5:42 am