अ‍ॅपशहर

केबल फुटपाथवर पडून

Maharashtra Times 20 May 2017, 1:42 pm
डी. एन. नगर मेट्रो स्टेशन येथे गेल्या अनेक महिन्यांपासून केबल पडून आहे. यासंदर्भात संबंधितांकडून कोणतीही दखल घेतली जात नाही. ही केबल फुटपाथवर असल्याने लोकांना चालताना त्रास होतो. एखादे मूल ​किंवा वयोवृद्ध पाय अडखळून पडण्याची वाट न पाहता ही केबल तातडीने हटवावी.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम cable on the footpath
केबल फुटपाथवर पडून


- विजय गोवळलकर

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज