कोठडीतील हिंसेबाबत नियमीत तपासणी करण्याकरता स्वतंत्र कर्मचार्यांची नेमणुक करने गरजेच आहे. पोलीसांना कायद्याने दिलेल्या अधिकारांच्या गैरवापराबाबत स्वतंत्र कार्यक्षम प्राधिकरण हवे असे प्राधिकरण असल्यास त्याबाबत व कोठडीतील मृत्यू प्रकणांबाबत केल्या जानार्या चौकशी प्रक्रियेची राज्याच्या गृह विभागाने जनतेमध्ये जागृती करन आवश्यक आहे. कोठडीतील मृत्यूंची आकडेवारी वेळोवेळी जाहिर करन देखील गरजेच.
पोलीस ठाणे वचौकशी कक्षांमध्ये सीसीटीव्ही बंधनकारक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Dec 2019, 5:43 am