अ‍ॅपशहर

नागरिकांना घाणीचा त्रास

Maharashtra Times 8 Dec 2016, 12:59 pm
मालाड : पश्चिमेला लिंक रोड येथे महापालिका पी/साऊथ विभाग यांचे घनकचरा चेक पोस्ट आहे. या ठिकाणी कचऱ्याच्या गाड्या धुवून घाण केली जाते. त्यामुळे रस्त्यावरून चालणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रास होतो. पालिकेंकडे याबाबत वारंवार तक्रार केली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम citizens suffering from filth
नागरिकांना घाणीचा त्रास


- हरेश साळवी

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज