वांद्रे कुर्ला संकुल येथे एच पी पेट्रोल पंप व वांद्रे कुर्ला संकुल पोलिस स्टेशन यांच्या मधून जाणार रस्ता युटीआय व माऊंट लिट्रेला स्कूल ला जातो. या रस्त्यावरचा कचरा नियमित साफ केला जात नाही. म्हणून या रस्त्यावर नेहमी कचरा असतो. बीएमसीने हा रस्ता नियमित साफ करावा.
रस्ता नियमित साफ करा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Nov 2018, 5:33 am