दादर :पश्चिमेकडील स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत फेरीवाले बसलेले असतात. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. पालिकेची फेरीवाले विरोधी गाडी येऊनही फेरीवाल्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी.- हितेश वरंडेकर
पालिकेचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Dec 2019, 5:45 am