बांद्रा कुर्ला संकुल येथे रिजिनल ट्रैनिंग इन्स्टिटयूट (आरटीआय ) च्या समोर भारत नगर रोडला लागून असलेल्या फुटपाथ वरील गटारीचे झाकण तुटलेले आहे. त्यामुळे येथून जाणाऱ्या नागरिकांचा पाय पडून अपघात होण्याची शक्यता आहे. तरी एमएमआरडीए ने सदर झाकणाची दुरुस्ती करावी.
झाकणाची दुरूस्ती करावी.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Jul 2017, 5:30 am