अ‍ॅपशहर

पॅनेलचे झाकण गायब

Maharashtra Times 1 Dec 2016, 11:48 am
मुंबई : मध्य रेल्वेच्या एका लोकल गाडीच्या २२०४ अ या प्रथम वर्गाच्या डब्यातील इलेक्ट्रिक पॅनेलचे झाकण गायब झाल्याने ते सताड उघडे पडलेले आहे. या उघड्या पॅनलमध्ये प्रवासी किंवा गर्दुल्ल्यांपैकी कुणी छेडछाड केल्यास अपघात होण्याची शक्यता आहे. तरी मध्य रेल्वेने तातडीने या इलेक्ट्रिक पॅनलवर झाकण बसवावे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम cover panel missing
पॅनेलचे झाकण गायब



- संदीप गावडे

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज