भायखळा रेल्वे मार्गाच्या पुलावरील पदपथ गेल्या ३ महिन्यापूर्वी केबल कामासाठी खोदण्यात आला आहे त्या मुळे पादचाऱ्यासाठी पदपथ राहिलेला नाही खोदलेल्या पदपथाच्या मार्गात खड्डे,केबलचा, दगडमातीचा अडसर असल्यामुळे अनेक जण धोका पत्करून रस्त्यावरून ये जा करत आहेत. तरी पालिकेने तातडीने लक्ष घालून पदपथ पादचाऱ्यांना तयार करावा - नंदकुमार पांचाळ
पदपथ तयार करा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Feb 2020, 5:47 am