अंधेरी प येथील दादाभाई क्रॉसरोड गिलबर्ट हिल येथील पदपथावर फेरीवाल्यांनी अतिक्रमण करीत सामान थाटले आहे पालिकेच्या कारवाई नंतर पडीक सामान तसेच पडून असल्याने स्थानिकांना याठिकाणी चालणे देखील दुरापास्त झाले आहे. तरी के पश्चिम पालिकेने तात्काळ याठिकाणी पडलेले साहित्य उचलून पदपथ मोकळे करणे अत्यन्त गरजेचे आहे. लिप्सन सेवियर अंधेरी प
पदपथावरिल अतिक्रमण
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Jan 2018, 5:33 am