छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील मशिद बंदरच्या दिशेकडील पूलावर लोकल गाड्यांचे वेळापत्रक दाखवणारे पूर्वीचे लाल रंगातील स्पष्ट दिसणारे इंडिकेटर काढून त्याच्याजागी टीव्ही स्क्रीन लावले आहेत लांबून या टीव्ही स्क्रीनवरील लोकल गाड्यांचे वेळापत्रक स्पष्टपणे दिसत नाही. ज्येष्ठ नागरिकांना टीव्हीच्या जवळ जाऊन गाड्यांचे वेळापत्रक बघावे लागते त्यामुळे टीव्ही स्क्रीनजवळ गर्दी होते मध्य रेल्वेने ठळक अक्षरात दिसेल असे एलईडी दिव्यातील इंडिकेटर लावावेत नरेश धुरू
सीएसटी स्थानक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Feb 2018, 5:38 am