अ‍ॅपशहर

प्लॅटफॉर्मवर तुटके छप्पर

Maharashtra Times 3 Feb 2017, 8:52 am
कुर्लाः कुर्ला हार्बर या स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर मोडके छत, तुटलेल्या ऊन संरक्षक कमानी, अस्वच्छता आणि भिकारी, जुने दिवे, जुने रंगकाम अशा अनेक गैरसोयी पाहायला मिळतात. संबंधित यंत्रणेने त्याची दखल घेवून लवकर दुरुस्ती करावी.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम curt roof on platform
प्लॅटफॉर्मवर तुटके छप्पर



- मयुर गवाणकर

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज