शिवाजी पार्क येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गावरील केटरिंग काँलेजच्या बाहेरील सिग्नलवर झाडाच्या फांद्या आल्यामुळे सिग्नल व्यवस्थीत दिसत नव्हता याचा फोटो सिटीझन रिपोर्टरमध्ये प्रसिध्द झाला होता संबंंधित यंत्रणेने त्याची दखल घेऊन झाडाच्या फांद्या छाटल्या त्यामुळे सिग्नल व्यवस्थीत दिसत आहे. धन्यवाद सिटीझन रिपोर्टर धन्यवाद मटा नरेश धुरू
dadar
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Jan 2018, 5:36 am