दादर : दादर रेल्वे स्टेशन मुख्य पुलावरील लाद्यांची दुरवस्था झाली आहे. त्याचा नाहक त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे. यामुळे प्रवासी घसरून पडण्याच्या घटना वारंवार होत असून त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा. - दिनेश हळदणकर
दादर पुलावर अपघातांची शक्यता
Maharashtra Times 27 Apr 2016, 10:15 am