बी के सी येथिल मिठी नदीवरील पुलावर असलेला हा खांब अतिशय धोकादायक अशा अवस्थेत आहे. तीन दिवसांपूर्वी एक व्यक्ती डोक्याला या खांबाची धडक बसुन जख्मी झाली. चार टाके पडले इतकी जखम झाली. थोडक्यात नाही तर जीवावर बेतले असते. तर आणखी कोणाच्या जीवावर बेतु नये म्हणून स्थानिक प्रशासनाने लवकरच तो काढुन जागा मोकळी करावी
धोकादायक जाहीरात खांब
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Aug 2018, 5:43 am