आरे रोड, माॅर्डन बेकरी जवळील मुख्य रस्ता. येथे रस्त्याच्या कडेला असलेले पाण्याच्या पाईप मधून पाणि सोडण्याचा वाॅल्ह्व असलेले चेंबर उघडे आहे .त्या मुळे अपघात घडत असतात. रात्री च्या वेळेस तेथे काळोख असतो. तरी संबधित अधिकार्यांनी ही ऊघडी चेंबर्स बंद करुन होणारे अपघात टाळावे ही विनंती. धन्यवाद. अनिल रा. देसाई. गोरेगाव मुंबई
रस्त्यावरील धोकादायक चेंबर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Jan 2020, 5:45 am