कांदिवली : पूर्व येथील कांदिवली ठाकूर संकुल परिसरात द्रुतगती महामार्गावर रस्त्याच्या मध्यावर मॅनहोलचे झाकण रस्त्याच्या सपाटीपेक्षा खोलगट आहे. वाहनचालकांना हा खोलगट खड्डा आयत्या वेळी दिसतो आणि अडखळत जाण्यामुळे अपघात होतात. वाहनचालक व प्रवाशांच्या पाठीला, कमरेला इजा होण्याची तसेच मोठा अपघात होण्याची भीती आहे.
- अमित देवळेकर
- अमित देवळेकर