मस्जिद बंदर पश्चिम येथील गया इमारती समोर महानगर टेलिफोन निगमच्या चेंबरची दूरावस्था अपघातमय झाली असून वाहतूक कोंडी होत आहे. महानगर टेलिफोन निगमने कृपया त्वरीत लक्ष देवून कारवाई करावी ही विनंती आहे. श्री मल्हारी घाडगे, नवी मुंबई. आजिव सदस्य, मुंबई वृत्तपत्र लेखक संघ, मुंबई
धोकादायक स्थितीत चेंबर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Aug 2018, 5:37 am