भायखळा- पूर्व जिजामाता उद्यानाच्या प्रवेशद्वारासमोर,उड्डाण पुलाच्या पायथ्याजवळ रस्ता दुभाजकात रेलिंग नाही.त्यामुळे त्या मोकळ्या जागेतून अनेकजण धोका पत्करून रस्ता ओलांडत असतात. इथे अपघाताची शक्यता अधिक आहे, त्यामुळे हा शॉर्टकट मार्ग बंद करावा- नंदकुमार पांचाळ
धोकादायक शॉर्टकट
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Nov 2018, 5:32 am