अ‍ॅपशहर

धोकादायक पायरी

Maharashtra Times 29 Nov 2016, 12:05 pm
चर्नी रोड : चर्नीरोड रेल्वे स्थानकातून केळेवाडीच्या दिशेने जाणाऱ्या जिन्यातील पहिल्याच पायरीची लोखंडी पट्टी निघाली आहे. या पट्टीत पाय अडकून प्रवासी पडण्याची दाट शक्यता आहे. रेल्वे संबंधितांनी कृपया याची दखल घ्यावी.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम dangerous step
धोकादायक पायरी



- महेंद्र धुरी

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज