अ‍ॅपशहर

डेब्रिज रस्त्यावरच

Maharashtra Times 31 Dec 2016, 11:25 am
अंधेरी : मरोळ मरोशी परिसरातील आयसीआयसीआय बँकेजवळ एक बांधकाम पाडण्यात आले आहे. परंतु, तिथले डेब्रिज अद्याप रस्त्यावर पडून आहे. वाहतूक कोंडीप्रमाणेच पादचाऱ्यांनाही चालणे कठीण होते. पालिकेने हे डेब्रिज उचलण्यासाठी कारवाई करावी.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम debrij on the road
डेब्रिज रस्त्यावरच


- दिलीप भोपळे

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज