जोगेश्वरी पश्चिम ओशिवरा पोलिस स्टेशन बस थांब्यावर गेले कित्येक महिने रस्त्यावर गाड्या धूळखात उभी केल्याने प्रवासी जेष्ठ नागरिक महिला विद्यार्थी यांना विनाकारण रस्त्यावरून येजा करणे भाग पडत आहे तरी संबंधित विभागाने गाड्यावर त्वरित कारवाई करून रस्ता मोकळा करावाअनिल लिंगायतA-24 Shrisrusti CHS Ltd.Maharshi Valmiki MargThane 400 603Mob. No. 9167974510
अडथळ्याच्या गाड्या हटवा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Mar 2020, 5:44 am