मुलुंड पश्चिम येथील महात्मा गांधी(एम.जी.)रोडवर सिमेंट ब्लाॅकचे कठडे असल्याने पादचारी नागरीकांना अडथळा निर्माण होत असून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने पालिका टी.विभागाच्या संबंधित विभागाने येथील रस्त्यावरील सिमेंटचे कठडे त्वरीत हटवावे-गणेश वराडे
रस्त्यावरील अडथळे हटवा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Mar 2019, 5:40 am