डोबिवली : पश्चिमेकडे सरोवर नगरमध्ये चाळ वस्तीसाठी होणाऱ्या महाराष्ट्र राज्य वीज मंडळाच्या वीजपुरवठाच्या केबल वायर एका झाडावर लटकून ठेवल्या असून आजूबाजूचा रहिवाशांसाठी त्या धोकादायक आहेत. त्यामुळे या वीज केबल वायर झाडावरून हटवून सुरक्षित खांब्यावर बसवाव्यात.
वायर हटवा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 Aug 2019, 5:41 am