प्रथमतः सर्व रस्त्याच्या दोन्ही बाजूकडील अनधिकृत पार्किंग योग्य ती कारवाई करून हटवण्यात यावी. मार्गिकांसाठी मोठ्या अक्षरात दिसणारे फलक लावावेत. लेन तोडणाऱ्यांकडून कायद्याने दंड वसूल करावा. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे रिक्षाचालकांसाठी वेगळी मार्गिका उपलब्ध करून द्यावी. - विजय भोसले
अनधिकृत पार्किंग हटवा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Dec 2019, 5:45 am