अ‍ॅपशहर

अर्धवट दुभाजकाने धोका

Maharashtra Times 25 Mar 2017, 11:17 am
गोवंडी स्टेशनच्या तुकाराम महाराज मंदिराजवळील दुभाजक अर्धवट अवस्थेत असल्याने या रस्त्यावर वाहन चालक वेगाने वाहने चालवतात. त्यामुळे या रस्त्यावर पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागतो. या ठिकाणी असलेला दुभाजक तातडीने दुरस्त करण्यात यावा.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम devider issue
अर्धवट दुभाजकाने धोका


- महेश नाईक

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज