कुर्ला पुर्व येथील मध्य रेल्वेच्या फलाट क्रमांक 9 आणि तिकीट घर जवळ रेल्वेचे सुलभ शौचालय आहे. त्याच्यामागून लोकमान्य टिळक टर्मिनस कडे रस्ता जातो. बरोबर तिथे, शौचालया च्या मागील बाजुस मलमुत्र निचरा होत नाही आहे. जवळपास सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. हे शौचालय रोगराई पसरण्यास कारणीभुत ठरत आहे. कृपया येथे संबंधित प्रशासनाने त्वरित कारवाई करणे गरजेचे आहे.
रेल्वे शौचालयाच्या मागे घाण.....
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 Apr 2021, 5:32 am