कुर्ला येथील गणेश वाडी मसरणी लेन येथील तक्रार करून नाले सफाई होत नाही मी ऑनलाईन तक्रार केली होती त्याची दिनांक १३/१०/२०१८ होती. हे काम काय झाले नाही अमला काही मदत होते नाही लहान मुले आजारी पडली होती.घराच्या बाहेर पण येणे होत नाही काही काम करू शकत नाही आपली नम्र विनंती आहे की आपण आमची काही मदत
नाले सफाई होत नाही आहे (कुर्ला प - ७०)
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Nov 2018, 5:37 am