विक़्रोळी कन्नमवार नगर -२ विक़्रोळी कोर्टच्या जवळ Hdfc बैंकच्या एटीएम ला दरवाज़े तुटलेले पण AC चालू ,सिक्यरिटी गार्ड नाही त्यामुळे एटीएम मधे कुत्रे आणि माजरांचा सुळसुळाट असतो. त्यामुळे स्त्रियाँ आणि मुली एटीएम मधे जाताना घाबरतात. सदर एटीएम ला दरवाजे बसविण्यात यावेत, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
एटीएम मधे कुत्रे आणि माजरांचा सुळसुळाट
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Jul 2017, 5:36 am