ठाकुर्ली ः चोलेगाव बालाजी नगर रस्त्यावरील चक्कीजवळ डीपी बॉक्स व नळ कनेक्शन एकाच ठिकाणी असल्याने डीपी बॉक्समधील केबलजवळ नळातील पाणी बाहेर पडत असते. हे पाणी केबलमध्ये जात असल्याने विजेचा प्रवाह जाऊन पादचाऱ्यांना धोका निर्माण झाला आहे. संबंधितांनी याची दखल घ्यावी.
डीपी बॉक्स, नळ एकाच ठिकाणी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Apr 2017, 5:34 am