तुर्भे स्टोअर के.के.आर रोड लिबुंनी बुद्ध विहार मार्ग जवळ डी.पी.ची दुर आवसथा डि.पी.ची झाकण तुटलेले वायर उघडे. काही झाल्यास सर्व सामान्य माणसाला काही ईझा झाल्यास महावितरणच्या अधिकारी जबाबदार राहीतील तरी लक्ष देऊन त्वारीत लक्ष देऊन त्या दुरुस्ती कराव्यात ही. विनंती. शंकर पडूळकर
डीपीची दुरवस्था
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Nov 2018, 5:38 am