डोंबिवलीतील ज्योतीनगर परीसरात गेले कित्येक वर्षे नगरसेवकाने दुरार्लक्ष केल्यमूळे येथील दुरावस्थेला रहिवास्याना तोंड द्यावे लागते.येथील गटार तसेच खडबडीत रस्ते असल्यामुळे वाहतूकीमूळे अपघात होण्याची भिती निर्माण होते. सर्वाजनिक सौचालयाचे वाहनारे संडासाचे घाण पाणी लोकांच्या दारासमोरून वाहत आहे.त्यामुळे रोगराई पसरत आहे.
गटारांची दुरवस्था
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 Feb 2019, 5:45 am