कुर्ला पश्चिम एलबीएस रोड येथील सुंदर बाग मार्गवरील गटारीची साफसफाई गेली दोन चार दिवसापासून केली नसल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर येत आहे त्यामुळे रोगराई वाढण्याची शक्यता आहेतरी महापालिकेने त्वरीत नाला साफ करावाअनिल लिंगायतA-24 Shreesrushti,Maharshi Valmiki Marg Thane/ E 400 603 cont.9167974510
गटारे साफसफाई व्हावी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Nov 2018, 5:32 am