अ‍ॅपशहर

ड्रेनेजचे काम निकृष्ट दर्जाचे सुरू आहे

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Apr 2021, 5:32 am
एकता उद्यान, इमारत क्रमांक १५२ नायडू काॅलनी पंतनगर घाटकोपर पूर्व मुंबई ४०० ०७५ समोरील ड्रेनेजचे निकृष्ट दर्जाचे काम सुरू असल्याचे फोटोतील दृशावरून समजते. सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी महानगरपालिका अधिकारी लक्ष देतात की नाही हा प्रश्न उपस्थित होतो. माझी आपणांस विनंती आहे येथे सुरू असलेल्या कामांची #दक्षता_विभागामार्फत सखोल चौकशी नेमावी व कंत्राटदाराला पेन्लटी लावावी तसेच दोषी आढळल्यास संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकावे.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज