नमस्कार मी सुनील कडू, राहणार घणसोली. मी 6महिन्या आधी एक पोस्ट म टा मध्ये टाकली होती रोड संधर्भात त्या रोड चे काम अजून हि चालू नाही झाले. दिवसा मागून दिवस जातंय पण रोड आहे तसाच वाईट स्तिथी मध्ये. काय करावे कळत नाही. बघा काही होतय का आपल्या ह्या पोस्ट मधून.
वाहनचालक त्रस्त
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 Nov 2018, 5:30 am