डोंबिवली : पश्चिमेकडे गरिबाचा वाडा साई नगरकडे जाणारा मातीचा कच्चा रस्ता आहे. तो इथल्या चाळ राहिवाशांसाठी नवीन मार्ग मोकळा झाला आहे. पावसाळ्यात या रस्त्याची चिखलवाट होण्यापूर्वीही नागरिकांच्या सेवेसाठी केडीएमसी प्रशासनाने लवकर रस्त्याचे डांबरीकरण करावे.
डांबरीकरण करा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Jun 2019, 5:40 am