कांदिवली पश्चिम ञिकमदास रोडवर असलेल्या घनश्याम बिल्डींग समोर पुथपात हा अतिक्रमण केला आहे. तेथे नविन जेवणाचा धंदा सुरू केला आहे. रस्त्यावर रिक्षावाले रिक्षा उभी करून उभे राहतात. चालायला मिळत नाही. दादागिरी करतात. महिलांना व मुलांना चालताना ञास होतो नक्की पुथपात हा कोणा साठी आता गर्दी मुळे कोरोना होत नाही का? मनपा लवकर हे अनाधिकृत फेरीवाले उठवून पुथपात मोकळा करा हि नम्र विनंती आहे मंगेश दुमाडे 98210281990
अनाधिकृत फेरीवाले
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Jul 2021, 5:32 am